girni kamgar lottery I कोन, पनवेलमधील गिरणी कामगारांचे देखभाल शुल्क आता लवकरच होणार माफ
girni kamgar lottery पनवेल, कोणे येथील 900 गिरणी कामगारांना आता लवकरच म्हाडाकडून मोठा दिलासा हा मिळणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाने 2018 ते 2022 दरम्यान घराची विक्री किंमत भरणाऱ्या विजेत्यांना देखभाल शुल्क माफ करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावाला म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी मंगळवारी तत्वत: मान्यता दिली आहे. त्यानुसार या संदर्भातील अंतिम निर्णय लवकरच जाहीर … Read more