ladaki bahin yojana धक्कादायक बातमी आता या 40 लाख लाडक्या बहिणींना मिळणार नाही लाभ यादी जाहीर

ladaki bahin yojana beneficiary list update नमस्कार यावर्षी आपण पाहिलं तर अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांच्या हस्ते माजी लाडकी बहिणी योजना ही जाहीर करण्यात आली आणि या योजनेनुसार महिलांची नोंदणी करून त्यांना पात्र ठरवण्यात आले आणि या योजनेनुसार ज्या पात्र महिला आहेत अशा महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपयांचा लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे परंतु आता याच योजनेचे एक धक्कादायक बातमी समोर येत आहे आणि ती म्हणजे या योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र आहेत या सर्व लाभ घेणाऱ्या महिलांची आणि त्यांच्या अर्जांची काटेकोरपणे पडताळणी सुरू झालेले आहे आणि या पडताळणी त या लाभ घेणाऱ्या महिलांपैकी ज्या महिला अपात्र ठरणार आहेत या सर्व महिलांना या योजनेतील बाहेर काढण्यात येणार आहे असा शासनाने निर्णय घेतलेला आहे.

राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या लाडक्या बहिणीचा लाभ घेत आहेत अशा महिलांसाठी एक निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय बऱ्याच साऱ्या महिलांसाठी एक वाईट बातमी म्हणून समोर आलेली आहे तर या निर्णयानुसार आता ज्या महिला लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत यांच्या अर्जांची खांडेकोरपणे पडताळणी सुरू होऊन ज्या महिला अपात्र ठरणार आहेत अशा महिलांना या योजनेतून बाहेर काढण्यात येणार आहे आता मिळालेल्या निकषानुसार पडताळणी केल्यानंतर ही संख्या तब्बल 40 लाख पर्यंत अपात्र महिलांची जाऊ शकते तर आता ज्या महिला पात्र ठरणार आहेत त्या कोणत्या निकषानुसार अपात्र ठरणार आहेत याची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

Leave a Comment