घर किंवा फ्लॅट घ्यायचा विचार करताय तर या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर संकटे पाठ सोडणार नाही I Astro Vastu
astro vastu : प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे घर असावे असे स्वप्न असते आणि ते पूर्ण करण्यासाठी तो आपले संपूर्ण आयुष्य गुंतवतो. जेव्हा आपण घर घेण्याचा विचार करतो तेव्हा घराची दिशा कोणती आहे आणि मुख्य दरवाजा कोणत्या दिशेने उघडतो हे आपण पाहतो. तसेच पूर्वाभिमुख घर सर्वात शुभ मानले जाते. त्याचप्रमाणे घराशी संबंधित इतरही काही महत्त्वाचे नियम आहेत, … Read more