96 लाख महिलानांच्या खात्यावर या दिवशी 3000 रुपये जमा ladki bahin yojana latest news
महाराष्ट्र सरकारने गरजू महिलांसाठी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला एक विशेष योजना सुरू केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेतर्गत पात्र महिलांना आर्थिक मदतीचा लाभ मिळणार आहे. या योजनेने महिलांच्या जीवनात नव्या आशेचा किरण आणला आहे. महिलांच्या खात्यात जमा होणार आर्थिक मदत या योजनेतर्गत, पात्र महिलांच्या खात्यात दर महिन्याला १५०० रुपये जमा होणार आहेत. म्हणजेच … Read more